शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

५ प्रेमविवाहानंतर पतीचा दुर्दैवी अंत; पहिल्या पत्नीनेच १ कोटींची सुपारी देऊन काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2020 19:23 IST

पोलिसांनी दोन्ही आरोपी आणि मृताच्या पत्नीला अटक केली आहे. हत्येमध्ये वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत.

ठळक मुद्देमृत युवक विकास ऊर्फ नीटू (३५) हा बड़ौली गावचे रहिवासी नरसिंह यांचा मुलगा होता. मृताने आपली पहिली पत्नीची ओळख नोकर म्हणून इतर बायकांसमोर ठेवली. यामुळे कंटाळलेल्या मृताच्या पहिल्या पत्नीने हत्येचा कट आखला.

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात बड़ौत पोलिसांनी गुरुवारी एका युवकाच्या हत्येचा खळबळजनक खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवकाच्या पहिल्या पत्नीने संपत्तीच्या वादातून सुपारी देऊन पतीची हत्या करण्यात आली होती. कोतवाली परिसरातील बडौली गावात पाच दिवसांपूर्वी एका युवकाची हत्या करण्यात आली. गुरुवारी या हत्या प्रकरणात बड़ौत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. युवकाच्या पहिल्या पत्नीने संपत्तीच्या वादातून एक कोटी रुपयांची सुपारी देऊन पतीची हत्या केली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपी आणि मृताच्या पत्नीला अटक केली आहे. हत्येमध्ये वापरलेली शस्त्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत.मृत युवक विकास ऊर्फ नीटू (३५) हा बड़ौली गावचे रहिवासी नरसिंह यांचा मुलगा होता. तो दिल्लीत एका खासगी कंपनीत नोकरी करायचा. पाच दिवसांपूर्वी तो गावात आला असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा हा तरुण गावातील घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या दुसर्‍या घरात झोपला होता. त्यावेळी तीन इसम दुचाकीवरून आले आणि त्यांनी गोळीबार करून त्याला ठार मारले. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात खळबळ माजली.याबाबत माहिती मिळताच एसपी अजय कुमार, सीओ आलोक सिंह आणि कोतवाल पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्याचवेळी तीन पथकांना हल्लेखोरांना पकडण्यासाठी तैनात करण्यात आले होते. मृत विकासने पाच प्रेम विवाह केले असल्याचे सांगण्यात आले असून हे देखील सांगण्यात आले की, मृताने आपली पहिली पत्नीची ओळख नोकर म्हणून इतर बायकांसमोर ठेवली. यामुळे कंटाळलेल्या मृताच्या पहिल्या पत्नीने हत्येचा कट आखला. त्यानंतर बावली गावात गुन्हेगारी विश्वात नुकत्याच दाखल झालेल्या दोन शूटर्सना त्या महिलेने संपर्क साधला. यानंतर त्या दोन शूटर्सनी हत्येची सुपारी घेऊन गुन्हा घडवून आणला.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

नग्नावस्थेत फ्रिजमध्ये आढळले महिलेचे अर्धवट शरीर, बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याची शक्यता 

 

Shocking! भारत-चीन सीमेवर IES अधिकारी बेपत्ता, घरात सुरू होती लगीनघाई

 

लज्जास्पद! अपहरण करून मुलीवर बलात्कार; चौघांना अटक, मुख्य आरोपी भाजपा पंच फरार

 

विवस्त्र करून तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

 

थरारक! दुचाकी पार्किंगच्या वादातून महिलेची केली चाकू भोसकून हत्या 

 

खळबळजनक! १६ वर्षांच्या TikToker तरुणीची आत्महत्या; रात्री मॅनेजरशी गाण्याबद्दल बोलली, अन्...

 

धक्कादायक! हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून महिलेने मुलीला गळफास लावून स्वतःही केली आत्महत्या

 

उसन्या पैशाचा तगादा लावल्याने भाजीवाल्याची तारेने गळा आवळून हत्या 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश