प्रविण जाधव यांना पीएच.डी.

By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-25T00:27:52+5:302016-04-25T00:27:52+5:30

ब्राšाणवाडा : येथील स‘ाद्री विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रविण गंगाधर जाधव यांना दिल्ली विद्यापीठातर्फे नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. प्रविण जाधव यांनी विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक कशी आकर्षित करण्यात येईल यावर संशोधन केले. त्यांच्या संशोधनातील काही भाग नीती आयोगाने पंचवार्षिक योजनेत विचारात घेतला आहे. त्यांचे काही संशोधन ते पुढील कालखंडात वित्त मंत्रालयात सादर करणार आहेत. सध्या ते डेहराडून पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्डडीज विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांना डॉ. विजया क˜ी यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)

Praveen Jadhav received his Ph.D. | प्रविण जाधव यांना पीएच.डी.

प्रविण जाधव यांना पीएच.डी.

राह्मणवाडा : येथील सह्याद्री विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रविण गंगाधर जाधव यांना दिल्ली विद्यापीठातर्फे नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॉ. प्रविण जाधव यांनी विकसनशील देशांमध्ये परकीय गुंतवणूक कशी आकर्षित करण्यात येईल यावर संशोधन केले. त्यांच्या संशोधनातील काही भाग नीती आयोगाने पंचवार्षिक योजनेत विचारात घेतला आहे. त्यांचे काही संशोधन ते पुढील कालखंडात वित्त मंत्रालयात सादर करणार आहेत. सध्या ते डेहराडून पेट्रोलियम ॲण्ड एनर्जी स्डडीज विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांना डॉ. विजया कट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)

Web Title: Praveen Jadhav received his Ph.D.