शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकमततर्फे १७ पासून योगा, प्राणायाम शिबीर

By admin | Updated: June 14, 2016 23:56 IST

औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : जागतिक योग दिनानिमित्त लोकमत व आर्ट आॅफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २१ जूनदरम्यान योग, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे शिबिरात सहभागी होणाऱ्या पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. निरोगी आरोग्यासाठी दररोज प्राणायाम, ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. अनेकांची योग, प्राणायाम करण्याची इच्छा असते पण त्यांना कुठे शिबीर चालतात याची माहित नसते. यासाठी खास लोकमतने शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर विनामूल्य असून यात योग, ध्यान व प्राणायामाबदल प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात १५ वर्षे वयोगटावरील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकणार आहे. शिबिरात येताना सोबत सतरंजी वा बेडशीट आणावे. सैलसर कपडे परिधान करून यावेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, असे शिबिराचे तत्त्व असून, इच्छुकांना शिबिराच्या पहिल्या दिवसापासून निर्धारित वेळेत उपस्थित राहावे, लागणार आहे. योगप्रेमींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सखी मंच सदस्यांनाही संधीयोगा, प्राणायाम, ध्यानधारणा शिबिरात लोकमत सखी मंचच्या सदस्यांनाही सहभागी होता येणार आहे. जालना रोडवरील लोकमत भवनच्या पाठीमागील हॉलमध्ये सर्वांसाठी सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत शिबीर घेण्यात येईल.