शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपी तरूणांकडून महिलांची छेडछाड

By admin | Updated: April 22, 2015 00:40 IST

बीड : रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बीडचे बसस्थानक असुरक्षित बनले आहे. रात्री उशिरापर्यंत मद्यपींचे एक टोळकेच बसस्थानकात ठिय्या मांडून असते.

बीड : रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी बीडचे बसस्थानक असुरक्षित बनले आहे. रात्री उशिरापर्यंत मद्यपींचे एक टोळकेच बसस्थानकात ठिय्या मांडून असते. हे सर्वजण प्रवास करणाऱ्या महिलांची छेडछाड करतात. परंतु अधिकारी आणि पोलिसही याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.मागील काही दिवसांपासून बसस्थानकांमधील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. रात्रीच्यावेळी काही मद्यपींसह टवाळखोरांचा बसस्थानकात वावर वाढला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसाठी बीड बसस्थानक असुरक्षीत बनले आहे. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास काही मुली बसस्थानकातील प्लॅटफॉर्म नं ४ समोर उभ्या होत्या. त्यावेळी पाच ते सहा मद्यपींनी त्यांची छेड काढली. परंतु बसस्थानकात असलेल्या पोलीसांनीही हे सर्व घडत असताना त्याकडे दुर्लक्ष केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यास गेल्यानंतर दखल घेतली जात नसल्याचे यापूर्वीचे अनेक अनुभव असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले. या मद्यपींचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.(प्रतिनिधी)