शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

महालक्ष्मीचे थाटामाटात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:17 IST

सर्वांच्या लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी गौराईचे आगमन झाले. ठिकठिकाणी गौराईची वेगवेगळी रूपे बघावयास मिळतात. काही ठिकाणी तिला गणेशाची आई मानतात, तर काही ठिकाणी बहीण, गौराईचे आगमन पूजन आणि विसर्जन विविध भागाप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक समाज आपआपल्या पारंपरिक पद्धतीने गौराईचा उत्सव साजरा करतो. बहुतांश भागात तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून गौराईचे थाटामाटाने स्वागत करण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सर्वांच्या लाडक्या गणरायापाठोपाठ मंगळवारी गौराईचे आगमन झाले. ठिकठिकाणी गौराईची वेगवेगळी रूपे बघावयास मिळतात. काही ठिकाणी तिला गणेशाची आई मानतात, तर काही ठिकाणी बहीण, गौराईचे आगमन पूजन आणि विसर्जन विविध भागाप्रमाणे बदलत जाते. प्रत्येक समाज आपआपल्या पारंपरिक पद्धतीने गौराईचा उत्सव साजरा करतो. बहुतांश भागात तीन दिवसांची माहेरवाशीण म्हणून गौराईचे थाटामाटाने स्वागत करण्यात येते.काही ठिकाणी गौराई पाटावर तर काही ठिकाणी उभ्या गौरी, काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या आणि खड्याच्या गौरी असतात. दरम्यान, आपली गौराई सर्वाधिक चांगली दिसावी म्हणून साड्यांपासून दागिन्यांपर्यंत खरेदी करण्यासाठी महिलांची बाजारपेठेत गर्दी होत दिसून येत आहे.गौराईच्या आगमनाने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण बघावयास मिळत आहे. रात्रभर जागरण, गौरीचे गाणे, हळदी, कुंकू समारंभ अशा विविध कार्यक्रत आणि भक्तीमय वातावरणात गौराईचा हा सण घरोघरी उत्साहात साजरा केला जात आहे.फळांचे भाव मात्र ‘जैसे थे’ऐन सणासुदीच्या काळात मात्र फळांचे भाव मात्र ‘जैसे थे’ असल्याचे दिसून आले. शहरातील फळ बाजारपेठेत सफरचंद ८० ते १४० रू. किलो, केळी- ३० रू. डझन, डाळिंब- ६० रूपये किलो दराने विक्री केले जात आहे.विशेष म्हणजे सध्या फळ बाजारात सफरचंदचे दर पूर्वीपेक्षा कमी झाले आहेत. पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारात शहरासह ग्रामीण भागातील महिलांची गर्दी दिसून आली.