शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

चार तालुक्यांना परवान्यांची प्रतीक्षा

By admin | Updated: August 21, 2014 01:19 IST

जालना: जिल्ह्यातील चार तालुक्यातच शॉप अ‍ॅक्ट कायद्याचा अंमल आहे. उर्वरित तालुक्यात कायदा कगदावरच आहे. जिल्हा कामगार अधिकारी यांनी वारंवार प्रस्ताव

जालना: जिल्ह्यातील चार तालुक्यातच शॉप अ‍ॅक्ट कायद्याचा अंमल आहे. उर्वरित तालुक्यात कायदा कगदावरच आहे. जिल्हा कामगार अधिकारी यांनी वारंवार प्रस्ताव देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने यंत्रणा हतबल आहे. परिणामी शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. नव्याने रूजू झालेले जिल्हा कामगार अधिकारी काळे यांनी सांगितले, ही बाब उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारित असून या कार्यालयाने प्रस्ताव दिलेला आहे. चार तालुक्यात सध्या परवाना देण्याची पद्धत लागू नाही. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ या भागातील कामगारांना मिळू शकत नाही. जालना, अंबड, परतूर व जाफराबाद या तालुक्यांमध्ये दुकाने व मानके परवाने लागू आहे. शिवाय परवाना व नोकरांची नोंदणीही आवश्यक आहे. केंद्र शासनाने या मजुरांसाठी लागू केलेले नियम व सेवानिवृत्तीविषयक लाभ दिले जाते. उर्वरित चार तालुक्यात ज्यात भोकरदन, मंठा, बदनापूर व घनसावंगी या चार तालुक्यात दुकाने परवाना घेण्याची पद्धत लागू करण्यात आलेली नाही. या भागातील कामगार व मजुरांची नोंदही घेण्यात येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने लागू केलेले कायदे व संरक्षण यापासून कामगार व मजूर वंचित आहेत.त्यांची कोणत्याही प्रकारची नोंद सरकार दरबारी करण्यात आलेली नाही. यामुळे किमान ७ हजार दुकाने परवानामुक्त आहेत. एका मजुरापोटी दुकान मालकाकडून १२५ रूपये शुल्क आकारले जाते. (प्रतिनिधी)परवान्यात दुकान मालकांची नोंद घेऊन त्याचेही शुल्क आकारले जाते. मात्र भोकरदनसह तीन नवीन तालुक्यात नोंदणी केली जात नाही. जिल्ह्यात २० हजार दुकानदार आहेत. त्यातील १० हजार जालन्यात असून यात ८ हजार दुकानदार परवानाधारक आहे. अंबड, जाफराबाद, परतूर या तीन तालुक्यात ४ चार दुकानदार आहेत. व्यापारी महासंघाने केलेल्या नोंदीपेक्षाही सरकारी नोंद अतिशय कमी आहे. शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे.