शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

संदल मिरवणुकीने उरूसास प्रारंभ

By admin | Updated: April 16, 2016 23:53 IST

परंडा : येथील हजरत खाँजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहे. अलेही यांच्या ६९६ व्या उरूसास शनिवारी सायंकाळी संदल मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला़ उरूसानिमित्त दर्शनासाठी जिल्ह्यासह

धार्मिक कार्यक्रम : हजारो भाविक दाखलपरंडा : येथील हजरत खाँजा बद्रोद्दीन चिश्ती शहीद रहे. अलेही यांच्या ६९६ व्या उरूसास शनिवारी सायंकाळी संदल मिरवणुकीने उत्साहात प्रारंभ झाला़ उरूसानिमित्त दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक परंडा नगरीत दाखल झाले होते़शहरातील तहसील कार्यालयातून सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उरूस संदलच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रारंभी तहसील कार्यालयात मानाच्या चादरीला मान्यवरांच्या उपस्थितीत फातेहखाणी देवून मानाची चादर तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या डोक्यावर देण्यात आली़ तसेच आमदार राहुल मोटे, भाजपा प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, अ‍ॅड नुरुद्दीन चौधरी यांच्या डोक्यावरही चादरी देवून खाँजा साहेब यांच्या मानाच्या घोड्यावर चादरी चढवण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, जिल्हा परिषदेचे गटनेते दत्ता साळुंके, जाकीर सौदागर, उपसभापती मेघराज पाटील, सुभाष शिंदे, शकंर इतापे, सुखदेव टोंपे, अ‍ॅड संदिप पाटील, संजय बनसोडे, बाळासाहेब हाडोग्रीकर, भागचंद नेटके, नवनाथ जगताप, गौतम लटके, मुकुल देशमुख, अ‍ॅड संतोष सुर्यवंशी, धनजंय हांडे, वाजीद दरवनी, ईस्माईल कुरेशी, विनोद साळवे, शिवाजी मेहेर, हारून पठाण, शाम मोरे, राहुल बनसोडे, रमेशसिंह परदेशी, शब्बीरखाँ पठाण, अकील जिनेरी आदी उपस्थित होते़ या मिरवणुकीचे शेरे म्हैसूर टिपू सुलतान चौकात मंचचे संस्थापक अध्यक्ष जाकीर सौदागर यांनी स्वागत केले़ संदल मिरवणूक काळात पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रारंभी सकाळी १० वाजता दर्गाहच्या कलशाची बाडीवाले यांच्या वाड्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. कलशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती़ ‘हजरत खाँजा बद्रोद्दीन की दो चारो दीन’च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते़ (वार्ताहर)