शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोघे ठार

By admin | Updated: June 22, 2015 00:19 IST

उस्मानाबाद : भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका बसचालकासह शिक्षकाचा मृत्यू झाला़ अपघातातील मयत दोन्ही युवक सख्खे चुलतभाऊ आहेत़


उस्मानाबाद : भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एका बसचालकासह शिक्षकाचा मृत्यू झाला़ अपघातातील मयत दोन्ही युवक सख्खे चुलतभाऊ आहेत़ हा अपघात रविवारी रात्रीच्या सुमारास महावितरणच्या विश्रामगृहाजवळील महामार्गावर घडला़
वडगाव सिध्देश्वर येथील बालाजी दत्तू वाडकर (वय-३८) हे राज्य परिवहन महामंडळात बसचालक म्हणून कार्यरत आहेत़ तर प्रमोद रामेश्वर वाडकर (वय-२९) हे लातूर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत़ सख्खे चुलत भाऊ असलेले बालाजी वाडकर व प्रमोद वाडकर हे दोघे रविवारी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून गावाकडे जात होते़ त्यांची उस्मानाबाद- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील महावितरण कंपनीच्या विश्रामगृहाच्या नजीक आली असता पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील बसचालकासह शिक्षक जखमी झाला़ अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी दाखल झालेल्या वडगाव येथील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले़ जिल्हा रूग्णालयात मयताच्या नातेवाईकांनी एकच आक्रोष केला़ (प्रतिनिधी)