शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत दोन अपघातांत दोन ठार

By admin | Updated: June 18, 2014 01:39 IST

अंबाजोगाई: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटार सायकलला धडक दिल्याने या भीषण अपघातात सुभाष नामदेव हारगावकर (वय २८) रा. मुलेगाव, ता. केज हा जागीच ठार झाला.

अंबाजोगाई: भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटार सायकलला धडक दिल्याने या भीषण अपघातात सुभाष नामदेव हारगावकर (वय २८) रा. मुलेगाव, ता. केज हा जागीच ठार झाला. हा अपघात अंबाजोगाई साखर कारखाना रस्त्यावरील लातूर चौकात सोमवारी सायंकाळी झाला. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. तर दुसरा अपघात अंबाजोगाई-लातूर रस्त्यावर वाघाळा पाटीजवळ झाला. सोमवारी रात्री १२ च्या सुमारास ट्रॅक्टरच्या हेडवर बसून सय्यद सादिक सय्यद सत्तार (वय १९, रा. सातेफळ) हा लातूरहून सातेफळकडे येत होता. यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या जीपने ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात सय्यद सादिक हेडवरून खाली पडला. गंभीर जखमी झालेल्या त्यांना उपचारासाठी रात्री स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांचे गुन्हे ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (वार्ताहर)