शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

देगलुरात आज दुष्काळ निवारण परिषद

By admin | Updated: February 17, 2016 23:46 IST

देगलूर : शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अग्रेसर असलेल्या ‘विश्व परिवार’ या संस्थेकडून १८ फेब्रुवारी रोजी देगलुरात दुष्काळ निवारण परिषद घेण्यात येत आहे.

देगलूर : मागील पाच वर्षांपासून देगलूर शहर व परिसरात सामाजिक प्रश्नांबरोबरच शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत अग्रेसर असलेल्या ‘विश्व परिवार’ या संस्थेकडून १८ फेब्रुवारी रोजी देगलुरात दुष्काळ निवारण परिषद घेण्यात येत आहे. पर्यावरणातील बदलामुळे पावसाचा लहरीपणा, त्यामुळे मागील दोन तीन वर्षात मराठवाड्यात झालेली नापिकी, त्यातून दैनंदिन कोठे ना कोठे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भूगर्भातील खालावत जात असलेली पाण्याची पातळी या विषयावर विचारमंथन होणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा (राजस्थान) यांचे ‘नदी-नाले व शेतीचे पुनरूज्जीवन’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे.विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, पद्मश्री डॉ. विखे पाटील, कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष भागवत देवसरकर, यशवंतराव चव्हाण प्रबोधिनीतील निवृत्त प्रपाठक डॉ. सुमंत पांडे यांच्यासह अनेक मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. येथील विठ्ठलरेड्डी गिरणी मैदानावर या संबंधीची तयारी चालू आहे. (वार्ताहर)