शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नसल्याने तिघांचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: April 23, 2015 00:45 IST

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील चोराखळी ग्रामपंचायत सरपंचासह अन्य दोन सदस्यांकडे शौचालय नसल्याने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते.

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील चोराखळी ग्रामपंचायत सरपंचासह अन्य दोन सदस्यांकडे शौचालय नसल्याने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. या निर्णयाविरोधात आयुक्तांकडे अपील केले होते. मात्र, आयुक्त कार्यालयाकडूनही सदरील अपील नामंजूर करण्यात आल्याने उपरोक्त तिघांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील चोराखळी ग्रामपंचायतीचे सरपंच बाबासाहेब बळीराम साठे यांच्यासह सदस्य कांतीनाथ नरहरी साचणे व अश्विनी संभाजी मैंदाड यांच्याकडे शौचालय नसल्यामुळे १८ आॅक्टोबर २०१४ रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त तिघांचेही सदस्यत्व रद्द केले होते. या निर्णयाविरोधात यांनी औरंगाबाद आयुक्त कार्यालयात दाद मागितली होती. ३१ आॅक्टोबर रोजी त्यांनी अपील दाखल केले होते. दरम्यान, सदरील अपीलावर सुनावणी झाल्यानंतर ६ एप्रिल २०१५ रोजी संबंधित सदस्यांनी दाखल केलेले अपील नामंजूर केले. तसेच यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे सदरील ग्रामपंचायत सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ज-५) अन्वये अपात्र घोषित करण्यात आले असल्याचे अ‍ॅड. मिराजी व्यंकट मैंदाड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)