शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

मीटरसाठी नळ कनेक्शन कापण्याच्या धमक्या!

By admin | Updated: May 19, 2015 00:53 IST

औरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य मालमत्ताधारकांच्या नळाला मीटर बसविण्याची मोहीम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केली आहे.

औरंगाबाद : शहरातील सर्वसामान्य मालमत्ताधारकांच्या नळाला मीटर बसविण्याची मोहीम औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सुरू केली आहे. मीटर बसविण्यासाठी नागरिकांनी विरोध केल्यास त्यांना कनेक्शन कापण्याच्या चक्कधमक्या देण्यात येत आहेत. पाणीपट्टीव्यतिरिक्त औरंगाबादकरांना एका मीटरपोटी ३ हजार ६२१ रुपयांचा भुर्दंडही सहन करावा लागत आहे.शहरातील उच्चभ्रू आणि सुशिक्षित वसाहतींमध्ये सध्या मीटर बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरवर्षी नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या आणि नियमांना घाबरणाऱ्या नागरिकांना कंपनीने सध्या लक्ष्य केले आहे. समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम करणाऱ्या कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विविध वसाहतींमध्ये फिरून मालमत्ताधारकांच्या नळांना मीटर बसवीत आहेत. मीटर न बसविल्यास लगेच नळ कनेक्शन कापण्याची धमकीही देण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात टेन्शन नको म्हणून नागरिकही फारसा विरोध करायला तयार नाहीत. मीटर बसविल्यानंतर प्रत्येक मालमत्ताधारकाला एक पावती देण्यात येत आहे. या पावतीतीलमहापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप युतीने औरंगाबादकरांना ‘अच्छे दिन’येतील असे दिवास्वप्न दाखविले होते. समांतरच्या कंत्राटदाराकडून नागरिकांची पिळवणूक होत असतानाही युतीचे नगरसेवक गप्प आहेत. मुस्लिम- दलितबहुल वसाहतींमध्ये मीटर बसविण्याचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे एमआयएमने अजून आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.