शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी येथे चोरीचे सत्र सुरूच; बिअरबार फोडले

By admin | Updated: August 1, 2014 00:30 IST

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दि. २९ जुलै रोजी मध्यरात्री आष्टी मोंढा टी पॉर्इंट येथील नंदनी बियर बारचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून आतील देशी, विदेशी दारूचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले.

आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी येथे दि. २९ जुलै रोजी मध्यरात्री आष्टी मोंढा टी पॉर्इंट येथील नंदनी बियर बारचा मागील दरवाजा फोडून आत प्रवेश करून आतील देशी, विदेशी दारूचे बॉक्स चोरट्यांनी चोरून नेले. तसेच गल्ल्यातील ७ हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लांबविली.आष्टी येथील नंदनी बियर बारचे मालक सकाळी ९ वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता मागील बाजूस बारचा दरवाजा उघडलेला दिसून आला. तसेच चोरट्यांनी तिथे दारू पिल्याचे दिसून आले. या घटनेची फिर्याद बार मालक परमेश्वर गोविंदअप्पा सातपुते यांनी दिली. दरम्यान, आष्टी येथील मागील आठवड्यात बसस्थानकाजवळील तीन दुकाना चोरट्यांनी फोडल्या होत्या. याची गंभीर दखल घेवून जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंग यांनी सहायक पोलिस निरीक्षक धनराज गव्हाणे यांची तडकाफडकी बदली केली होती.आष्टी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी वरील चोरीबाबत तत्परता दाखवून श्वानपथक व ठसे पथकास पाचारण केले आहे. परंतु सदरील श्वान पथक पाथरी रोडकडे माग दाखवला. चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांसह ग्रामस्थांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी एक प्रकारे पोलिसांना आव्हान दिले आहे. घटनेचा तपास सपोनि गुड्डावार करत असून, चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)टेंभूर्णीत चोरट्यांचा धुमाकूळ जाफराबाद तालुक्यातील टेभूर्णी येथे बुधवारी चोरट्यांनी धुमाकूळ घालून दोन घरे फोडली. दोन्ही ठिकाणच्या चोरीत चोरट्यांनी लाखाचा ऐवज लंपास केला. येथील संजय नवनाथ सुद्रीक हे ३० जुलै रोजी सकाळी आपल्या घराला कुलूप लावून शेतात गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्याच्या घराचे कुलूप तोडून ८५ हजाराचे सोन्याचांदीचे दागिने व रोख ९ हजार रूपये असा ऐवज चोरून नेला. ही चोरी भरदिवसा झाली. तसेच त्याच दिवशी रात्री महंमद सालेह चाऊस हे आपल्या घरात झापलेले असताना अज्ञात चोरट्यांनी मागील दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून कपाटातील २० हजार रूपये किमतेचे दागिने लंपास केले.या दोन्ही चोरीने गावात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि बी. आर. निभारे हे करीत आहे. दरम्यान गावात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी सरपंच विष्णू जमधडे, उपसरपंच राजू खोत यांनी केली.