शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार इंग्रजीचे शब्द स्वयंस्फूर्तीनेच पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:06 IST

सेलू : पहिली ते आठवीच्या इंग्रजी, गणित व विज्ञानच्या १३ इंग्रजी शब्दकोषातील शब्द स्पेलिंगसह अचूक सांगण्यामागे स्वयंस्फूर्ती महत्त्वाची ठरली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : पहिली ते आठवीच्या इंग्रजी, गणित व विज्ञानच्या १३ इंग्रजी शब्दकोषातील शब्द स्पेलिंगसह अचूक सांगण्यामागे स्वयंस्फूर्ती महत्त्वाची ठरली. शब्द पाठ करण्याच्या छंदामुळे तब्बल दहा हजार शब्द पाठ होऊ शकले, अशी प्रतिक्रिया वैष्णवी पोटे हिने दिली. वैष्णवी पोटे हिच्या इंग्रजी शब्दार्थ पाठांतराची दखल इंडियन बुक आॅफ रेकॉर्डने घेतल्याबद्दल तिचा जालना येथे एका कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. ‘लोकमत’ने वैष्णवी पोटे हिची मुलाखत घेतली असता तिने ही प्रतिक्रिया दिली. वैष्णवी कैलास पोटे ही मूळची जालना जिल्ह्यातील कीर्तापूर (ता. मंठा) येथील आहे. वैष्णवी एका शेतकरी कुटुंबातील आहे. वडिलांचे शिक्षण बारावीपर्यंत तर आई शिवगंगा पोटे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झालेले आहे. १५ एकर कोरडवाहू शेतीवर पोटे कुटुंबिय उदरनिर्वाह करतात. शिक्षणानेच जीवनाचा उत्कर्ष होतो, हे ओळखून पोटे दांपत्याने वैष्णवी हिला मंठा येथील गुरुकुल प्रायमरी इंग्लिश स्कूलमध्ये पहिल्या वर्गात दाखल केले. वैष्णवी हिला तिसऱ्या वर्गात आल्यापासून इंग्रजीचे शब्दार्थ पाठ करण्याचा छंद लागला. स्वयंस्फूर्तीचीच प्रेरणा घेत शब्द पाठ करण्यावर भर दिला. वैष्णवीने सलग दोन वर्ष इंग्रजीमधून स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. या शैक्षणिक वर्षापासून तिने सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सहाव्या वर्गात प्रवेश घेतला आहे.