शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तापमानाचा पारा ८.९ अंशावर घसरला !

By admin | Updated: January 12, 2015 14:16 IST

जिल्हाभरात मागील चार-पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घसरण होवू लागली आहे. रविवारी पारा ८.९ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे

उस्मानाबाद : जिल्हाभरात मागील चार-पाच दिवसांपासून तापमानामध्ये सातत्याने घसरण होवू लागली आहे. रविवारी पारा ८.९ अंशावर घसरल्याची नोंद झाली आहे.यंदा सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नसला तरी गतवर्षीच्या तुलनेत तापमानामध्ये मोठय़ा प्रमाणात घसरण होताना दिसत आहे. मागील चार पाच दिवसांपासून तर पारा आठ ते नऊ अंशादरम्यान राहिला आहे. ७ जानेवारी रोजी किमान तापमानाची नोंद १२.३ अंश सेल्सियश, ८ जानेवारी रोजी १0.९, ९ जानेवारी रोजी ८.९, १0 रोजी ७.८ तर ११ जानेवारी रोजी ८.९ अंश सेल्सियश एवढी झाली आहे. तापमानामध्ये सातत्याने घसरण होत असल्याने अख्ख्या जिल्ह्याला हुडहुडी भरली आहे. त्यामुळे अबालवृद्ध हैराण झाले आहेत. फळ पिकांना अपायकारकतुळजापूरसह भूम तालुक्याच्या काही भागात द्राक्षाचे मोठय़ा प्रमाणात क्षेत्र आहे. हे तापमान द्राक्षासारख्या पिकांसाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे शेतकर्‍यांनी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.रस्त्यावरील वर्दळ विरळमागील चारपाच दिवसांपासून दुपारनंतर थंडीचा जोर वाढत आहे. सायंकाळच्या सुमारास तर उबदार कपडे घालण्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे रात्री सात वाजल्यापासून शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतूक विरळ होताना दिसत आहे. उबदार कपड्यांना मागणी वाढलीथंडीचा जोर वाढत असल्याने अबालवृद्ध बेजार झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी जो-तो उबदार कपडे खरेदी करताना दिसत आहे.