शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

स्वरवसंत संगीत मैफलीस प्रतिसाद

By admin | Updated: September 19, 2014 00:11 IST

परभणी : रागदरीसह नाट्यगीत, भजन व भक्तीगीतांच्या स्वर-वसंत संगीत मैफलीस रसिकांनी प्रतिसाद दिला.

परभणी : रागदरीसह नाट्यगीत, भजन व भक्तीगीतांच्या स्वर-वसंत संगीत मैफलीस रसिकांनी प्रतिसाद दिला.येथील राजाराम सभागृहात तालयात्री व संस्कृत भारती यांच्या वतीने स्व.अ‍ॅड.वसंतराव पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त संगीत मैफलीचे नुकतेच आयोजन केले होते. लातूर येथील देवेंद्र कुलकर्णी यांच्या गायनाने परभणीकर मंत्रमुग्ध झाले. प्रारंभी सरस्वती राग गायला. त्यानंतर नाट्यगीत, कानडी भजन, भावगीत, भक्तीगीतांचा कार्यक्रम चांगलाच रंगला. यावेळी हार्मोनियमवर कृष्णराज लव्हेकर, तबल्यावर जयप्रकाश हरिदास तर तानपुऱ्यावर हनुमंत पांचाळ यांनी साथसंगत केली.खा.बंडू जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड.संजय टाकळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.यशवंत पाटील यांची उपस्थिती होती. संजय जोशी यांनी सूत्रसंचालन केले. किशोर पुराणिक यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किशोर विश्वामित्रे यांनी आभार मानले. कार्यक्रमास रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)