शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

वसमत येथे हार्वेस्टर मशीनसह ऊस जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:34 PM

शिवारात हार्वेस्टर मशीनने ऊस काढणीचे काम सुरू असताना अचानक मशीनने पेट घेतला. या आगीमुळे ऊसाचा फडही पेटला. पाहता पाहता ३ एकर ऊस व हार्वेस्टर मशीन जळून खाक झाली. यात किमान १ कोटीच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शिवारात हार्वेस्टर मशीनने ऊस काढणीचे काम सुरू असताना अचानक मशीनने पेट घेतला. या आगीमुळे ऊसाचा फडही पेटला. पाहता पाहता ३ एकर ऊस व हार्वेस्टर मशीन जळून खाक झाली. यात किमान १ कोटीच्यावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथील रहिवाशी जयराम जाधव यांच्या वसमत शिवारातील सर्वे नं. २४०- १- क मधील ऊस काढणीचे काम सुरू होते. हार्वेस्टर मशीनने ऊस काढत असताना शुक्रवारी दुपारी अचानक मशीनने पेट घेतला. आग लागताचा ऊसही पेटला व आगीत मशीन व ३ एकर ऊस जळाला. मशीन चालक बाळू जाधव हा किरकोळ जखमी झाला आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिसात आकस्मीत जळीत प्रकरणी हरिचंद्र जयराम जाधव यांच्या दिलेल्या माहितीवरून नोंद घेण्यात आली आहे. घटनास्थळी पोना ए.एम. नायसे यांनी भेट देवून पंचनामा केला. हार्वेस्टर मशीन आगीत खाक झाली आहे. मशीन व ऊस जळाल्याने किमान ४० ते ५० लाखांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतरच नुकसानीचा प्रत्यक्ष आकडा स्पष्ट होणार असला तरीही शेतकºयाचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. निदान नुकसान भरपाई तरी मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.