शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
5
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
6
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
7
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
8
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
9
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
10
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
11
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
12
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
13
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
14
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
15
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
16
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
17
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
18
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
19
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी बंजारा समाजाचा रास्ता रोको

By admin | Updated: July 26, 2014 00:37 IST

माजलगाव : बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी माजलगाव येथे शिवाजी चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला.

माजलगाव : बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी माजलगाव येथे शिवाजी चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला. एक तास रास्ता रोको चालल्याने वाहतुक कोंडी झाली होती. यावेळी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील व तालुक्यातील बंजारा समाजाची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. एवढेच नाही तर आर्थिक परिस्थितीमुळे अनेक बंजारा समाजातील तरूण उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. बंजारा समाज राज्यामध्ये एन.टी. प्रवर्गामध्ये आलेला आहे. मात्र बंजारा समाज हा आदिवासी भटकी जमात असल्याने त्यांचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करावा अशी मागणी यावेळी बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी लावून धरली. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाजाला आणण्यासाठी अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करणे अत्यंत आवश्यक आहे, असे सांगण्यात आले. यावेळी पं.स. सदस्य जीवन राठोड, शरद चव्हाण, वनिता चव्हाण, पारूबाई जाधव, शांताबाई चव्हाण, विठ्ठल चव्हाण, वसंत राठोड, विजय राठोड, पिंटू राठोड, अंकुश राठोड, सतीश राठोड यांनी सहभाग नोंदविला. (वार्ताहर)