शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

बालकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:32 IST

अंगणवाडी सेविकांच्या संपाचा आज रविवारी चौदावा दिवस आहे. गेल्या १२ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपामुळे बालकांची पोषण आहाराअभावी उपासमार झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अंगणवाडी सेविकांच्या संपाचा आज रविवारी चौदावा दिवस आहे. गेल्या १२ दिवसांपासून अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपामुळे बालकांची पोषण आहाराअभावी उपासमार झाली. तथापि, काल शनिवारी शासनाच्या सूचनेनुसार आहार शिजविणाºया बचत गटांच्या प्रतिनिधी तसेच आशा कार्यकर्र्तींच्या मदतीने जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला. सोमवारीही अंगणवाड्यांमध्ये बालकांना पोषक आहार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी संजय कदम यांनी दिली.११ सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर गेले आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविकांना दरमहा ५ हजार रुपये आणि मदतनिसांना २ हजार ५०० रुपये मानधन देण्यात येते. अन्य राज्यांमध्ये अंगणवाडी कर्मचाºयांना जास्त मानधन दिले जाते. त्याप्रमाणे राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या मानधनात वाढ करावी, या व इतर मागण्यांसंदर्भात संप सुरू आहे. शासनाने दोन दिवसांपूर्वीच मानधनात वाढ करण्याची घोषणा केली. तथापि, ही तुटपुंजी वाढ अमान्य करीत कृती समितीने संप सुरूच ठेवला आहे. तथापि, शासनाच्या सूचनेनुसार यापुढे संपाचा परिणाम अंगणवाड्यांवर होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या असून, शनिवारी जिल्ह्यातील ४४८ मोठ्या अंगणवाड्यांमध्ये बचत गटांच्या प्रतिनिधी आणि आशा कार्यकर्र्तींच्या सहकार्याने बालकांना पोषण आहार वाटप करण्यात आला.