शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगुरुगोविंदसिंघजी स्टेडियम होणार आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान

By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST

डॉ. बळीराम लाड, नांदेड :येथील श्रीगुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर मनपा व क्रीडा विभाग यांच्या वतीने आता आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रिकेट मैदान होणार आहे.

 डॉ. बळीराम लाड, नांदेड :येथील श्रीगुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर मनपा व क्रीडा विभाग यांच्या वतीने आता आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रिकेट मैदान होणार आहे. श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमवर ३५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी, व्हीआयपी पॅव्हेलियन, अरदन माऊंट आदी कामे झाली आहेत. लवकरच ५ विकेट ब्लॉक, ६ सराव क्रिकेट पीच व नॅचरल ग्रास प्लेर्इंग फिल्ड असणारे आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रिकेटचे मैदान तयार होणार आहे. याबाबत मनपाच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकात अडीच कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. स्टेडियमला निधी क्रीडा विभागाचा पण मालकी मनपाची असल्याने बर्‍याच वर्षांपासून स्टेडियमचे उर्वरित काम रखडले होते. मनपाने पहिल्यांदाच स्टेडियम विकासासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद केल्याने आता स्टेडियमचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रिकेट मैदान झाल्यावर रणजी, एक दिवसीय क्रिकेट सामने या ठिकाणी होणार असल्याने क्रीडा क्षेत्रात आनंद व्यक्त होत आहे. एकीकडे आंतरराष्टÑीय दर्जाचे क्रिकेट मैदान होत असताना एका क्रिकेट या खेळाच्या मैदानामुळे दुसर्‍या मान्यताप्राप्त खेळांना हे मैदान मात्र सराव व स्पर्धेसाठी वापरता येणार नाही. हे सर्व पाहता ३५ हजार क्षमतेच्या या स्टेडियमजवळ आता वाहनतळाच्या नियोजित जागेचीही मनपाला तरतूद करावी लागणार आहे. याबरोबर नांदेडला विभागीय क्रीडा संकुल मिळाल्यास क्रिकेट व इतर खेळाडू आपल्या खेळाचा सराव व स्पर्धा या विभागीय क्रीडा संकुलात घेतील म्हणून या आंतरराष्टÑीय क्रिकेटच्या मैदानाबरोबर राज्य क्रीडा विभागाच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल उभारावे, अशी मागणी क्रीडा क्षेत्रातून होत आहे. महापालिकेने २०१४- १५ च्या अर्थसंकल्पात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटच्या मैदानासाठी तरतूद केली असून प्रशासनाकडून हा अर्थसंकल्प स्थायी समिती समोर सादर झाला आहे़ हा प्रस्ताव स्थायीने मंजुर केल्यानंतर तो सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी जाईल़ ही प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण होवून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियमला मंजुरी मिळणार आहे़