शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जनांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत कॅम्पस क्लब नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: August 4, 2014 00:51 IST

जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लब सदस्यता नोंदणीस रविवारी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नोंदणीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जालना : लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लब सदस्यता नोंदणीस रविवारी उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी नोंदणीला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकमत कार्यालयात नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. कॅम्पस क्लब हे विद्यार्र्थ्यांच्या कलगुणांना वाव देणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे. कॅम्पस क्लबच्या माध्यमातून आंतरशालेय क्रीडास्पर्धा, खुल्या स्पर्धा, बौद्धिक विकासाला चालना देणारे आणि मनोरंजनात्मक कार्यक्र म घेण्यात येणार आहेत.दरम्यान, क्लब सदस्यांना नोंदणीनंतर लगेचच ओळखपत्र व लोकमततर्फे आकर्षक अशी वॉटर बॉटल तसेच वाढदिवसानिमित्त १५०० रूपये किंमतीची आकर्षक भेटवस्तूंची कूपन पुस्तिका देण्यात येणार आहे. यात दौलताबाद येथील वॉटर पार्कमध्ये वर्षभरात कधीही मोफत मौजमजा करता येईल. अन्य प्रायोजकांकडून आकर्षक भेटवस्तू तसेच दीड लाख रुपये किंमतीचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे.जालना शहरातील गोल्डन ज्युबिली, रेयान इंटरनॅशनल, पोदार इंग्लिश स्कूल, सेन्टमेरी, अनिल जिंदल स्कूल, आॅक्सफर्ड इंग्लिश, किड्स केंब्रिज, एमआरडीए स्कूल, आनंद पब्लिक, देवगिरी इंग्लिश, विठ्ठल प्रायमरी, आरएचव्ही, एस. बी. स्कूल, ऋषी विद्या, सकलेच्या, राजर्षी शाहू , बी. पी. उगले, बचपन प्ले स्कूल, सिल्व्हर ज्युबिली, किंग्स इंग्लिश ए टू झेड नर्सरी, शेमरॉक स्कूल, राइजिंग स्टार, बुमिंग बर्डस्, जी. जी. बगडिया स्कूल आदी शाळांमधून सदस्यता नोंदणीला सुरूवात झाली आहे. अधिक माहिती व सदस्य नोंदणीसाठी लोकमत भवन, गीता कॉम्पलेक्स, गादिया हॉस्पिटल समोर, भोकरदन नाका, जालना ९६६५१०११३४ या क्रमांकावर तसेच, अभिनव करिअर अकॅडमी, डबलजिन जुना जालना (९४०३३४०४५०),सरिताज् ब्रिलियंस् अ‍ॅकाडमी, आऱपी़रोड, बुलडाणा बँके समोर नवीन जालना,(९४२०००२०७२), रुक्मीनी गिफ्ट सेंटर, शिवाजी पुतळा, नवीन जालना (८२७५९३०९११), अभिजात कोचिंग क्लासेस, भाग्यनगर, जूना जालना (९८२२९९४०८२)ओम कोचिंग क्लासेस शनिमंदिर, जुना जालना(९१७५१२०६३८),हॅलो किड्स, बी. आर. जिंदल मार्केट नवीन जालना(०२४८२-२३४५७७), ज्ञानसूर्य कोंचिग क्लासेस, आयोध्यानगर, अंबड रोड, जुना जालना़ (९९७०२३९३८८), टूलिप ब्युटी पार्लर , अंबड चौफुली (९४०४०४६००३), जालना राज नंदिनी ब्युटी पार्लर, गोपाल नगर, नवीन जालना(९४२३२४३३१५), श्री समर्थ कोचिंग क्लासेस, इन्कम टॅक्स कॉलनी, जुना जालना, (९९६०३९७०९९)़ जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लबतर्फे करण्यात आले़ (प्रतिनिधी)