शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, स्वच्छतेवरुन सभापती कडाडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:03 IST

नांदेड : शहरात नियोजनाअभावी निर्माण झालेली भीषण पाणी परिस्थिती आणि मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या रखडलेल्या कामावर स्थायी समिती सभापती अनुजा तेहरा

नांदेड : शहरात नियोजनाअभावी निर्माण झालेली भीषण पाणी परिस्थिती आणि मान्सूनपूर्व स्वच्छतेच्या रखडलेल्या कामावर स्थायी समिती सभापती अनुजा तेहरा यांनी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत प्रशासनास धारेवर धरले़महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सोमवारी सभापती अनुजा तेहरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ या सभेत समिती सदस्य संजय मोरे यांनी शहरात निर्माण झालेल्या पाणीप्रश्नावर प्रशासन काय करीत आहे असा सवाल केला़ तसेच स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाल्याचे सांगितले़ महापालिकेची जेसीबी मशीन किरकोळ दुरूस्तीसाठी बंद दाखवून खाजगी जेसीबी घेतल्या जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला़या विषयावर सभापती अनुजा तेहरा यांनीही प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजना तोकड्या असल्याचे सांगितले़ एकीकडे स्वच्छतेच्या कामांवर लाखो रूपयांची उधळण करीत असताना प्रत्यक्षात कामे दिसत नाहीत़ मान्सून तोंडावर आला असताना नाले उपसण्यात आले नाहीत़ याच काळात पाऊस झाला असता तर उद्भवलेल्या परिस्थितीस कोण जबाबदार राहिले असते़ पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे़ त्यावरही कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत असेही त्या म्हणाल्या़ सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत ३० विषयांना मंजुरी देण्यात आली़ समिती सदस्य उमेश चव्हाण, विनय गुर्रम आदींनी या सभेत विविध विषयांवरील चर्चेत सहभाग घेतला़दरम्यान, सोमवारी झालेल्या सभेत सभापती तेहरा यांनी ज्या विभागाचा प्रश्न असेल त्याच विभागाच्या प्रमुखांनी उत्तर देण्याचे आदेश दिले़ सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नावर एकाच अधिकाऱ्याने किंवा अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलू नये, असे स्पष्ट करताना अधिकाऱ्यांच्या अधिकारशाहीलाच आळा घातला़ (प्रतिनिधी)