शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पर्यूषण पर्व समाप्तीनिमित्त शोभायात्रा

By admin | Updated: September 11, 2014 00:41 IST

नांदेड : दहा दिवसांच्या पर्यूषण पर्वाच्या समाप्तीप्रसंगी बुधवारी शहरातील रतनगर भागातील जैन मंदिरापासून तरोडा नाक्यापर्यंत जैन समाजबांधवांनी शोभायात्रा काढली़

नांदेड : दहा दिवसांच्या पर्यूषण पर्वाच्या समाप्तीप्रसंगी बुधवारी शहरातील रतनगर भागातील जैन मंदिरापासून तरोडा नाक्यापर्यंत जैन समाजबांधवांनी शोभायात्रा काढली़ या शोभायात्रेत कलशधारी महिलांचा सहभाग होता़रतननगर येथील मंदिरात गेल्या दहा दिवसांपासून परमपूज्य माताजी कुशलवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यूषण पर्वाचे आयोजन करण्यात आले होते़ त्याची समाप्ती बुधवारी शोभायात्रेद्वारे करण्यात आली़ जगा आणि जगू द्या, मानव जन्माने नाही तर कर्माने महान होतो, अहिंसा परमो धर्म असा जयघोष करीत शोभायात्रेत शेकडो जैन समाजबांधवांनी सहभाग घेतला होता़ यावेळी पांरपरिक वेषभूषेतील महिलांनी शोभायात्रेत दांडिया नृत्य सादर केले़ त्यापूर्वी अभिषेक करण्यात आला आहे़ तरोडा नाका येथून मंदिर पोहचल्यानंतर शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले़ यावेळी विकास मुधळे, विकास यमल, शिरिष यमल, सुहास माद्रव, डॉ़अनिल पाटील, रत्नमाला बांडे, नीता वायकोस, उर्मिला यमल, पद्माकर इंदलवाड यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)