शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

बसच्या धडकेत चिमुकला ठार

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

उमरगा : लग्न आटोपून गावाकडे परतत असताना मोटारसायकलला एसटीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चिमुकला जागीच ठार झाला

उमरगा : लग्न आटोपून गावाकडे परतत असताना मोटारसायकलला एसटीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात चिमुकला जागीच ठार झाला तर तिघे जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील नागराळ (तुगाव) येथील व्यंकट शंकर तेलंग हे मोटारसायकल (क्र. एमएच.१२/सीझेड ९१४१) वरून किल्लारी येथे लग्न सोहळ्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुले, ऋषिकेश, रोहिणी व रुपाली हेही मोटारसायकलवर होते. लग्न समारंभ आटोपून ते नागराळकडे येत असताना समोरून येणाऱ्या उमरगा-तावशी बस (क्र. एमएच२०-बीसी२०४६) च्या चालकाने बस निष्काळजीपणे चालवून व्यंकट तेलंग यांच्या मोटारसायकलीस जोराची धडक दिली. या अपघातात मोटारसायकलवरील ऋषिकेश तेलंग (वय ७) हा चिमुकला जागीच ठार झाला. तर व्यंकट तेलंग (वय ४२) व रोहिणी (वय १४) आणि रुपाली (वय १३) ही दोन मुले गंभीर जखमी झाले आहेत. व्यंकट व रोहिणी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, रुपाली तेलंग हिला एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने तातडीची मदत करून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याने जखमीवर तात्काळ उपचार करणे शक्य झाले. या प्रकरणी गुन्हा नोंदविल्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. तपास पोना दिगंबर सूर्यवंशी करीत आहेत. (वार्ताहर)