शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या धावडा शाखेत पैशाचा ठणठणाट

By admin | Updated: April 20, 2015 00:28 IST

फैजुल्ला पठाण ,धावडा भोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मागील आठ दिवसापासून ठणठणाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनुदानासाठी फरपट होत आहे

फैजुल्ला पठाण ,धावडाभोकरदन तालुक्यातील धावडा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत मागील आठ दिवसापासून ठणठणाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची अनुदानासाठी फरपट होत आहे. सामान्य ग्राहकही त्रस्त झाले आहे.येथील शाखे अंतर्गत जाईचा देव, वाढोणा, विझोरा, मेहगाव वडोद तांगडा, वालसावंगी, धावडा आदी गावे आहेत. या गावातील ४१०० शेतकऱ्यांसाठी १ कोटी ७५ लाखाचा दुष्काळी अनुदानाचा निधी बँकला मिळालेला आहे. त्यातील काही गावातील शेतकऱ्यांना निधी वाटप केला. तर मेहगाव, वडोदतांगडा, वालसांवगी, व धावडा चार गावातील शेतकऱ्यांना वाटप करणे सुरू आहे. मात्र शाखेत नेहमीच पैशाचा ठणठणाट सुरू झाला आहे. त्यामुळे अनुदान वाटपासाठी कॅश कमी पडत आहे. कॅश आनन्यासाठी कर्मचाऱ्यांना भोकरदन येथील शाखेत जावे लागते. तेथून कॅश आल्यानंतर वाटपाच्यावेळी बँकेत मोठी गर्दी होते. धावडा शाखेला ३ लाखाच्यावर कॅश मिळत नाही. दुष्काळी अनुदानाची रक्कम व रोजची ग्राहकांच्या व्यवहारासाठीी या शाखेला दहा लाख रूपयाची आवश्यकता आहे. बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांना दररोज बँकेत चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे शेतकरी व ग्राहक त्रस्त्र झाले आहे.