राज्य निवड चाचणीसाठी खेळाडूंची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 01:04 IST2018-01-11T01:04:28+5:302018-01-11T01:04:47+5:30

लखनौ येथे १७ ते २८ जानेवारीदरम्यान सबज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्ट्र संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे.

 The selection of players for the state selection test | राज्य निवड चाचणीसाठी खेळाडूंची निवड

राज्य निवड चाचणीसाठी खेळाडूंची निवड

औरंगाबाद : लखनौ येथे १७ ते २८ जानेवारीदरम्यान सबज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाºया महाराष्ट्र संघाची निवड चाचणी पुणे येथे होत आहे. या निवड चाचणीसाठी औरंगाबाद येथून पवन उडतेवार, अनुज कुमार, सूरज यादव, श्रवण वर्मा, उमेश यादव यांची निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंना जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, माजी महापौर अशोक सायन्ना, डॅनियल फर्नांडिस, कमांडर विनोद नरवडे, प्रदीप खांड्रे, शेख साजिद, श्यामसुंदर भालेराव, संजय तोटावाड, समीर शेख, सुयश पंडागळे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title:  The selection of players for the state selection test