शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात कार्बाईड आंब्याची विक्री

By admin | Updated: May 17, 2016 00:04 IST

नांदेड : शहरातील विविध ठिकाणी कार्बाईड आंब्यांची बिनधास्तपणे विक्री होत आहे़ याकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़

नांदेड : शहरातील विविध ठिकाणी कार्बाईड आंब्यांची बिनधास्तपणे विक्री होत आहे़ याकडे अन्न व औषध प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याने आरोग्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे़महाराष्ट्र व इतर राज्यातून नांदेडात मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होत आहे़ शहरातील जुना मोंढा, वजिराबाद, कलामंदिर, शिवाजीनगर, श्रीनगर आदी परिसरात आंब्यांची विक्री सुरू आहे़ कार्बाईडद्वारे पिकविण्यात आलेल्या आंब्यांना चांगला पिवळा रंग येतो़ दुरून हे आंबे पाहिल्यास साहजिकच खरेदीचा मोह आवरत नाही़ झटपट पैसे कमवण्याच्या नादात अनेकजण आंब्यांना कार्बाईडद्वारे पिकवित आहेत़ तेच आंबे बाजारात विक्रीसाठी आणले जातात़ हा प्रकार म्हणजे लाखो लोकांच्या जिवाशी खेळण्यासारखा असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत़ नागरिकांच्या आरोग्याशी कोणी खेळत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनावर शासनाने सोपविली आहे़ अन्न, धान्य, खाद्यपदार्थातील भेसळ रोखण्याचे कामही या विभागाकडे आहे़ तथापी, यावेळी एकाही आंबेविक्रेत्याविरुद्ध कारवाई झाली नाही, अशी माहिती आहे. २०११ पर्यंत महापालिकांना कार्बाईड आंबे, हॉटेलची तपासणी, हॉटेलला लायसेन्स देण्याचे अधिकार होते़ कायद्यात फेरबदल करून महापालिकांकडील हे अधिकार काढून घेण्यात आले़ आता हे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे गेले. (प्रतिनिधी)