शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

साबला शाळेच्या दोन शिक्षकांची बदली

By admin | Updated: June 30, 2014 00:36 IST

केज : तालुक्यातील साबला येथील जि़ प़ प्रा़ शाळा तीन दिवसांपासून बंद होती़ या शाळेच्या दोन शिक्षकांची बदली करण्यावरुन गावकऱ्यांनी कुलूप ठोकले होते़

केज : तालुक्यातील साबला येथील जि़ प़ प्रा़ शाळा तीन दिवसांपासून बंद होती़ या शाळेच्या दोन शिक्षकांची बदली करण्यावरुन गावकऱ्यांनी कुलूप ठोकले होते़ याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यानंतर दोन्ही शिक्षकांची बदली केली आहे.शिक्षण विस्तार अधिकारी शेख एच़ एस़ यांनी शाळेत जाऊन या दोन्ही शिक्षकांची बदली झाल्याचे ग्रामस्थांना सांगितले़ त्यानंतर गावकऱ्यांनी शाळेला ठोकलेले कुलूप काढले़ यात मुख्याध्यापक सी़ जी़ चाटे व बी़ के़ बोराडे यांचा समावेश आहे. या शाळेत तीन शिक्षक आहेत़ श्रीमती बी़ एम़ साखरे या शाळेत आहेत़ सध्या त्या पहिली ते पाचवी वर्गाचे कामकाज पाहत आहेत. बदली करण्यात आलेले दोन्ही शिक्षक चांगले शिकवत नाहीत व शाळेत वेळेवर येत नाहीत, असा आरोप गावकऱ्यांनी सरपंच एम़ एस़ काकडे व राम नाईकवाडे यांच्यामार्फत शिक्षणाधिकारी केज यांच्याकडे लेखी स्वरुपात केला होता़ त्यानंतर शिक्षकांची बदली झाल्याने शाळा उघडण्यात आली, असे काकडे यांनी सांगितले़याबद्दल शिक्षणाधिकारी पी़ डी़ महानुभव म्हणाले, चाटे व बोराडे यांची बदली झाली आहे़ त्या ठिकाणी दोन नवीन शिक्षक पाठविण्यात येणार आहेत़ (वार्ताहर)