शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओ’ला घातला गंडा

By admin | Updated: July 10, 2016 00:57 IST

औरंगाबाद : लातूर येथे कार्यरत असलेल्या आरटीओ निरीक्षकालाच दुसऱ्याची कार विक्री करून एक जणाने तब्बल अडीच लाख रुपयांचा गंडा घातला.

औरंगाबाद : लातूर येथे कार्यरत असलेल्या आरटीओ निरीक्षकालाच दुसऱ्याची कार विक्री करून एक जणाने तब्बल अडीच लाख रुपयांचा गंडा घातला. गतवर्षी आॅक्टोबरमध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय सुरेश मालेवार असे आरोपीचे नाव आहे. जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले की, दिगंबर भीमराव डोईफोडे (रा. शहानूरवाडी) हे लातूर येथील आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आरोपी हा डोईफोडे यांच्या ओळखीचा आहे. गतवर्षी १४ आॅक्टोबर-२०१५ रोजी आरोपी हा डोईफोडे यांच्या घरी गेला आणि त्याने पैशाची नितांत गरज असल्याचे सांगून त्याच्या मालकीची स्विफ्ट कार (क्रमांक एमएच-२० सीएस ३५८) विक्री करावयाची आहे. पैशाची अत्यंत निकड असल्याने ही कार तुम्हीच खरेदी करा, असे तो म्हणाला. यावेळी त्याने अडीच लाखांत कारचा सौदा केला. त्यानंतर त्याने डोईफोडे यांना सध्या कारची कागदपत्रे जवळ नसल्याने तुम्हाला दोन चार दिवसांत आणून देतो असे सांगितले.