शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
3
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
4
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
5
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
6
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
7
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
8
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
9
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
10
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
11
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
12
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
13
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
14
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
15
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
16
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
17
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
18
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'
19
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
20
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान

औरंगाबाद येथील संत तुकाराम नाट्यगृहाचे छत कोसळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 3:52 PM

संत तुकाराम नाट्यगृहाच्या पोर्चमधील छताच्या पीओपीचा काही भाग कोसळ्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. यात कसलीही जीवितहानी झाली नाही. 

औरंगाबाद : संत तुकाराम नाट्यगृहाच्या पोर्चमधील छताच्या पीओपीचा काही भाग कोसळ्याची घटना आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान घडली. यात कसलीही जीवितहानी झाली नाही. 

आज सकाळी संत तुकाराम नाट्यगृहात म्हाडाच्या सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम सुरु होता. सोडतीचा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण नाट्यगृहातून बाहेर पडत असताना अचानक पोर्चमधील छताच्या पीओपीचा काही भाग खाली कोसळला. यात दोन महिला बालंबाल बचावल्या. घटनेची माहिती मिळताच महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाहणी करून छताच्या तत्काळ दुरुस्तीचे आदेश दिले. 

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका