शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियानाला वाहन रॅलीने सुरुवात

By admin | Updated: January 12, 2015 14:30 IST

रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याचा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मोटर वाहन रॅलीने प्रारंभ झाला.

नांदेड : रस्ता सुरक्षा अभियान पंधरवड्याचा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातून मोटर वाहन रॅलीने प्रारंभ झाला. २५ जानेवारीपर्यंत चालणार्‍या या अभियानात जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया यांच्या हस्ते वाहन रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे, मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांची उपस्थिती होती. रस्ता सुरक्षा अभियानात वाहनचालक मालक मेळावा, चौकसभा, मोफत वायू प्रदूषण तपासणी, विशेष वाहन तपासणी मोहीम, शालेय विद्यार्थ्यांसाठी वाहतूक शिस्त प्रबोधनाचे कार्यक्रम, वाहनांना रिफ्लेक्टीव्हज बसविणे, वाहन चालकांची नेत्रतपासणी, स्कूल बस चालक-मालक मेळावा, बैलगाड्यांसह ट्रॅक्टर, ट्रॉलीज यांना रेडीयम पट्टय़ा लावणे, निबंध व चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीत विविध मोटार ड्रायव्हिंग स्कुल्सची ३0 हून अधिक वाहने सहभागी झाली होती. /(प्रतिनिधी)