शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाने प्रवाशाला लुटले

By admin | Updated: December 26, 2014 00:15 IST

औरंगाबाद : रिक्षात बसून चिकलठाण्याकडे येत असलेल्या एका प्रवाशाला रात्री रिक्षाचालक व आधीच सहप्रवासी म्हणून बसलेल्या त्याच्या तीन साथीदारांनी मारहाण करीत लुटल्याची घटना जालना रोडवर घडली.

औरंगाबाद : रिक्षात बसून चिकलठाण्याकडे येत असलेल्या एका प्रवाशाला रात्री रिक्षाचालक व आधीच सहप्रवासी म्हणून बसलेल्या त्याच्या तीन साथीदारांनी मारहाण करीत लुटल्याची घटना जालना रोडवर घडली.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, रामनगरातील रहिवासी गोविंद बरबडे २३ डिसेंबर रोजी रात्री शेंद्र्याकडे गेले होते. तेथून परत येण्यासाठी ते एका रिक्षात बसले. या रिक्षात आधीच तीन प्रवासी बसलेले होते. केम्ब्रिज चौकाच्या पुढे येताच चालकाने अंधारात रिक्षा थांबविली आणि मग बाजूलाच बसलेल्या तीन सहप्रवाशांनी बरबडे यांना मारण्याची धमकी देत त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल, असा सुमारे १५ हजारांचा ऐवज हिसकावून घेतला. त्यानंतर बरबडे यांना रिक्षातून खाली ढकलून देत आरोपी रिक्षात बसून सुसाट वेगाने निघून गेले. या प्रकरणी लुटारू रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार वाघ या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.