शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्यासह पाणीटंचाईचा आढावा

By admin | Updated: August 21, 2014 23:19 IST

हिंगोली : शहरातील कल्याण मंडपम् येथे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली चारा व पाणीटंचाईसंदर्भात गुरूवारी दुपारी आढावा बैठक घेण्यात आली.

हिंगोली : शहरातील कल्याण मंडपम् येथे आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली चारा व पाणीटंचाईसंदर्भात गुरूवारी दुपारी आढावा बैठक घेण्यात आली. त्यात आ. गोरेगावकर यांनी टंचाईचा आढावा घेवून नियोजन करण्याबाबत अधिकाऱ्यांना महत्वपुर्ण सूचना दिल्या आहेत. व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, उपविभागीय अधिकारी खुदाबक्ष तडवी, तहसीलदार विद्याचरण कडवकर, कार्यकारी अभियंता यंबडवार, पं.स. सभापती छगन बनसोडे, उपसभापती विनोद नाईक, बीडीओ डॉ. विशाल राठोड, तालुका कृषी अधिकारी राधेशाम शर्मा, अभियंता पी.एम. पाठक आदी उपस्थित होते. त्यात चारा व पाणीटंचाईचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी त्वरीत प्रस्ताव सादर करून ते तातडीने निकाली काढण्याबाबत आ. गोरेगावकर यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. दरम्यान हातपंपाच्या दुरूस्तीसाठी आणखी एका वाहनाची मागणी सभापती बनसोडे यांनी केली. प्रास्ताविक तहसीलदार कडवकर तर कारेगावकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)