शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीत नाव नोंदणीची पुन्हा संधी

By admin | Updated: September 11, 2014 00:36 IST

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनर्रचनेचा कार्यकम जाहीर झाला

जालना : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या पुनर्रचनेचा कार्यकम जाहीर झाला असून, निवडणूक विभागाने नवीन मतदार नोंदणीसाठी पुन्हा संधी उपलब्ध करुन दिली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१४ नंतर ९ ते ३० जून २०१४ या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कालावधीनंतर देखील मतदार नोंदणीचा कार्यक्रम सतत सुरु आहे. लोकसभा निवडणूका झाल्यानंतर एकूण २२ लाख नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. लवकरच विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत होणार असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने नोंदणीसाठी पुन्हा संधी उपलब्ध करुन दिली आहे. ज्या मतदाराचे नांव मतदार यादीत नाही, त्यांनी मतदार यादीत आपल्या नावाची नोंद आवश्यक त्या कागदपत्रांसह करावी. मतदार यादीमध्ये आपले नांव आहे किंवा नाही याची मतदारांनी खात्री करुन घ्यावी. मतदार यादीत नांव नसेल तर अशा मतदारांनी आपले नांव मतदार यादीत नोंदविण्यासाठी नमुना-६ अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रामध्ये जाऊन भरावा.विधानसभेसाठी उमेदवारांनी अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस आधीपर्यंत मतदारांना मतदार यादीत नांव नोंदणी करता येईल. ज्या नागरिकांकडे जुने मतदार ओळखपत्र आहे, परंतु त्यांचे नांव मतदार यादीमध्ये नाही किंवा वगळले आहे अशा नागरिकांनी त्यांच्या सामान्य रहिवासाचा पत्ता मतदार ओळखपत्राप्रमाणेच असल्यास जुन्या मतदार ओळख पत्राच्या छायाप्रतीसह नुमना-६ अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यांना इतर पुरावे सादर करण्याची गरज राहणार नाही.