शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी ‘रेकॉर्ड ब्रेक’ तापमानाची नोंद

By admin | Updated: May 20, 2015 00:20 IST

बीड: गत आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पावसानंतर १५ मे पासून तापमानात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.०८ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद

बीड: गत आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पावसानंतर १५ मे पासून तापमानात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.०८ अंश सेल्सीयस तापमानाची नोंद मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. वाढत्या तापमानाचा परिणाम पहावयास मिळाला. भर दुपारी शहरातील मुख्य रस्त्यांवर सुकसुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळाले.सकाळी साडे आठ वाजल्यापासूनच उन्हाळचे चटके बसायला सुरूवात झाली होती. सकाळी आकरा वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर गर्दी होती. त्यानंतर मात्र शहरातील सुभाष रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका, बार्शी नाका या भागातील रस्त्यांवर भर दुपारी सुकसुकाट असल्याचे पहावयास मिळाले. शहरातील साठे चौक, भाजी मंडई भागात इतरवेळी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र मंगळवारी वाहने कमी प्रमाणात असल्याचे आढळून आले. कापड मार्केटही सुनेसुनेसध्या लग्नसराईचे दिवस आहेत. वधू-वराकडील मंडळींची लग्नाच्या बस्त्यांची खरेदी सुरू आहे. मात्र मागील पाच दिवसात उन्हाचा पारा मोठ्याप्रमाणात वाढत असल्याने खरेदीला येणारे ग्राहक सकाळी आकराच्या पूर्वी अथवा किंवा सायंकाळी ५ नंतर कापड्याचा बस्ता खरेदीसाठी कपड्याच्या दुकानांवर गर्दी करत असल्याचे येथील कापड्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)