जहाँगीरमोहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By Admin | Updated: August 17, 2015 01:05 IST2015-08-17T00:28:09+5:302015-08-17T01:05:54+5:30

धारूर : अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची घटना जहाँगीरमोहा येथे शनिवारी उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

Rape of minor girl in Jahangiram | जहाँगीरमोहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जहाँगीरमोहात अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धारूर : अल्पवयीन मुलीला चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याची घटना जहाँगीरमोहा येथे शनिवारी उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
जहाँगीरमोहा येथील १५ वर्षीय मुलगी २५ जुलै रोजी शाळेत जाण्यासाठी निघाली. गावातीलच नवनाथ बंकटी कांदे याने तिला वाटेत अडविले. कुकर्म करून त्याने धमक्या दिल्या. भीतीपोटी ती धुनकवड येथे मामाकडे गेली होती. नराधम कांदे तेथेही पोहोचला. त्यामुळे तिने नातेवाईकांसह ठाणे गाठले. (वार्ताहर)

Web Title: Rape of minor girl in Jahangiram