शहरं
Join us  
Trending Stories
1
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
2
Marathi News LIVE: सीमेवर कुंपण घालण्यासाठी बीएसएफला जमीन देण्यास पश्चिम बंगाल सरकारची मान्यता
3
हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
4
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
5
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
6
अजबच! SBI च्या एटीएममध्ये सुरू आहे सलून, पैसे काढण्यासाठी येणारे होताहेत अवाक्, नेमका प्रकार काय?
7
'२०२६ मध्ये जागतिक अर्थव्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर..,' रॉबर्ट कियोसाकी यांनी दिला आणखी एक मोठा इशारा
8
Google New QR Code: गुगलचा मास्टर प्लॅन! आता QR कोड स्कॅन केल्याशिवाय कोणतीही वेबसाईट उघडणार नाही; पाहा काय आहे नवा नियम
9
एका पेक्षा एक तगड्या खेळाडूंपासून सारं काही होतं, पण...., ही बाब ठरली मुंबईच्या अपयशाचं सर्वात मोठं कारण
10
‘तुम तो ठहरे परदेसी’चे गीतकार जहीर आलम यांचे निधन; शब्दांनी जग जिंकले, पण आयुष्य काढले गरिबीत
11
रात्रभर घराबाहेर खाटेवर झोपला, सकाळी 'पत्नी विष प्यायली' म्हणत रडला; क्रूर पतीचा 'असा' उघड झाला बनाव!
12
Daily Worship: १०० वर्षांचे आयुष्य आणि निरोगी शरीर हवंय? मग रोज सकाळी म्हणा 'हा' प्रभावशाली श्लोक
13
मृत्यूला हरवलं, कॅन्सरशी लढत अद्वैती बनली 'टॉपर'; जिद्द, संघर्षमय यशाच्या प्रवासाचा विद्यार्थ्यांसमोर आदर्श
14
पंतप्रधानांचे 'नो गोल्ड' आवाहन आणि थलपती विजयची 'सुवर्ण' घोषणा; नेमका पेच काय अन् 'सुवर्णमध्य' काय?
15
Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
16
क्रेडिट कार्डने पैसे वाचवता येतात का? करा हजारो रुपयांची बचत; कोणते कार्ड नेमके कशासाठी वापरायचे?
17
शनि जयंती आणि शनि अमावस्या २०२६: साडेसाती-ढय्येचा त्रास संपणार! १६ मे रोजी करा 'हे' विशेष उपाय
18
'जयंत पाटलांनी आईची शपथ घेऊन सांगावं', विशाल पाटलांच्या खासदारकीवरून पडळकरांची टीका
19
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
20
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाला विरोध करणाऱ्या मंत्र्यांचा निषेध

By admin | Updated: July 25, 2014 00:27 IST

परभणी: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीस विरोध करणाऱ्या मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी या मंत्र्यांचा गुरुवारी निषेध करण्यात आला.

परभणी: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीस विरोध करणाऱ्या मधुकर पिचड आणि पद्माकर वळवी या मंत्र्यांचा गुरुवारी निषेध करण्यात आला. धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन केले.
राज्यात पशूपालन व शेळ्या-मेंढ्याचे कळप घेऊन डोंगरदऱ्यात रानोमाळ हिंडणारी धनगर ही जमात असून भारतीय संविधानातील अनुच्छेद ३४२ नुसार व रिपोर्ट आॅफ द कमिशन १९५१ नुसार देशातील अनेक राज्यात धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये आहे. परंतु, आपल्या राज्यातील आदिवासी मंत्री मधुकरराव पिचड व पद्माकर वळवी हे आरक्षण अंमलबजावणीस जाणीवपूर्वक विरोध करीत असल्याने या मंत्र्यांचा धनगर समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा हक्क नाकारणाऱ्यांना कदापीही माप केले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनामध्ये धनगर समाज आरक्षण कृती समितीचे बबन मुळे, दिलीप तिडके, सुरेश भूमरे, अ‍ॅड.भोजाजी बनसोडे, के.टी. चांदणे, बाळासाहेब ढोले, विठ्ठलराव वडकुते, विलास लुबाळे, मदन दुगाने, रामकिशन गरगडे, तुळशीराम गिराम, सचिन गारुडी, गणेश मुळे, कैलास खनपटे, केशव शेळके, राजेश बालटकर यांच्यासह बहुसंख्य समाजबांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)