शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षांचा घोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 6:44 PM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी  व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या  परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. मात्र पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षेत चांगलाच घोळ झाल्याचे  विद्यार्थ्यांनी  सांगितले.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी  व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या  परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाल्या. मात्र पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षेत चांगलाच घोळ झाल्याचे  विद्यार्थ्यांनी  सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी पहिल्यांदाच विद्यापीठाच्या परीक्षांसाठी ऑनलाईन पर्यायाचा प्रयोग  करण्यात आला होता. त्यामुळे पहिलाच  प्रयोग कितपत यशस्वी होणार, याबाबत प्रत्येकालाच उत्सूकता होती. परंतु परीक्षांचा प्रयोग अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नसल्याचे विद्यार्थी म्हणाले. 

४ जिल्ह्यांतील १ लाख ६४ हजार विद्यार्थी या परीक्षांना बसलेले असून दि. ९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान ही परीक्षा होत आहे. यापैकी १ लाख १४ हजार विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने तर ५० हजार विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत.

पहिल्या दिवशी संगणकशास्त्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स शाखेचा पेपर देण्यात आला तर सकाळच्या सत्रात लिंक ओपन न झाल्यामुळे विद्यार्थ्यांची काही काळासाठी चांगलीच तारांबळ उडाली. यापुढचे पेपर तरी सुरळीत पार पडावेत, अशी अपेक्षा विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :examपरीक्षाuniversityविद्यापीठonlineऑनलाइनMarathwadaमराठवाडा