शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाईवर वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा...
4
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
5
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
6
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
7
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
8
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
9
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
10
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
11
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
12
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
13
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
14
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
15
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
16
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
17
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
18
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
19
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
20
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांना बक्षीस

By admin | Updated: August 24, 2014 02:14 IST

परभणी : आगामी पोळा, गणेशोत्सव आणि निवडणुका या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांना १० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी केली़

परभणी : आगामी पोळा, गणेशोत्सव आणि निवडणुका या काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस पाटलांना १० हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांनी केली़ जिल्हा पोलिस दलाच्या वतीने येथील पोलिस मुख्यालयात २४ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील पोलिस पाटलांची कायदेविषयक कार्यशाळा घेण्यात आली़ या कार्यशाळेस १७५ पोलिस पाटील उपस्थित होते़ यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधीक्षक रोकडे म्हणाले, ग्रामीण भागात कायदा व शांतता राखण्यासाठी पोलिस पाटील महत्त्वाचे योगदान देऊ शकतात़ त्यासाठी पोलिस पाटलांनी जागरुक राहणे आवश्यक आहे़, असेही ते म्हणाले़ यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांनीही मार्गदर्शन केले़ कार्यक्रमात पोलिस अधीक्षक रोकडे यांच्या हस्ते पोलिस पाटील मार्गदर्शिकेचे विमोचन करण्यात आले़ या प्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर, उपविभागीय पोलिस अधिकारी लता फड, पोलिस निरीक्षक विवेक मुगळीकर आदींची उपस्थिती होती़ यशस्वीतेसाठी शेंद्रे, इनामदार, वंदना आदोडे, वर्षा कोल्हेकर, बालाजी रेड्डी, शब्बीर, इनामदार, रियाज, राजेश आगासे, दत्ता चिंचाणे, मुलगीर, सुरेश टाकरस आदींनी परिश्रम घेतले़ (प्रतिनिधी)