शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यासह खासगी लेखनिक जेरबंद

By admin | Updated: October 12, 2014 00:42 IST

वाशी : शेत जमिनीचा फ ेर ओढण्यासाठी खासगी लेखनिकामार्फत दोन हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई

वाशी : शेत जमिनीचा फ ेर ओढण्यासाठी खासगी लेखनिकामार्फत दोन हजार रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने जेरबंद केले़ ही कारवाई शनिवारी सायंकाळी वाशी येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली़पोलिसांनी सांगितले की, वाशी येथील तक्रारदाराने वाटणीपत्राआधारे शेतजमीन दोन मुले, पत्नीला वाटून दिली होती़ त्यानुसार फेरफार ओडून सातबारा मिळावा, यासाठी मुलाच्या नावाने त्यांनी वाशी तलाठी सज्जाचे तलाठी माधव पिराजी शिरमोड यांच्याकडे अर्ज दिला होता. जमिनीचा फेर ओढण्यासाठी मंडळ अधिकाऱ्याकडे प्रस्ताव पाठवावा लागतो व तो पाठवण्यासाठी चार हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी तलाठी शिरमोड यांनी तक्रारदाराकडे केली. त्यानंतर तक्रारदाराने उस्मानाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दिली होती़ या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ़ स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक नेकलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अश्विनी भोसले यांनी वाशी येथील तलाठी कार्यालयात शनिवारी सायंकाळी सापळा रचला़ ठरलेल्या चार हजार रूपये लाचेच्या मागणीपैकी तक्रारदाराकडून खासगी लेखनिक तुकाराम पांडुरंग शिंदे याच्या मार्फत दोन हजार रूपये तलाठी माधव शिरमोड यांनी स्विकारल्यानंतर कारवाई करण्यात आली़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ ही कारवाई उपाधीक्षक अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक आशिफ शेख, जमादार दिलीप भगत, चनशेट्टी, पोलीस नाईक बालाजी तोडकर, सुधीर डोरले, नितीन सुरवसे, राहूल नाईकवाडी,चालक चिखलीकर यांच्या पथकाने केली़ या कारवाईमुळे महसूलमधील लाचखोरांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)