शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींचे गळतीचे प्रमाण रोखणार

By admin | Updated: October 7, 2014 00:14 IST

जालना : शिक्षणातील मुलीची गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागत विविध माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे मत

जालना : शिक्षणातील मुलीची गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागत विविध माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे मत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर. पी. पाटील यांनी व्यक्त केले.सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शुक्रवारी इंदेवाडी येथील कस्तुरबा गांधी विद्यालय येथ मुलींच्या आरोग्य विषयक दोन दिवशीय कार्यशाळेचे उद्घाटन रविवारी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहूणे विस्तार अधिकारी रवि जोशी प्रा बाबासाहेब जुंबड यांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना पाटील यांनी मुलीच्या सर्वागीन विकास करण्यासाठी मुलीचे शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे . त्यासाठी मानसिक वाढ होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.त्यासाठी प्राथमिक विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात मुलींचे शिक्षणात गळतीेचे प्रमाण कमी करण्यासाठी सी.ई.ओ. प्रेरणा देशभ्रतार यांनी ग्रामीण भागात अनेक कार्यशाळा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालकवर्गाला आपल्या मुलींना दररोज शाळेत पाठविण्याचे आवाहन करत आहोत. मुलीं मध्ये जनजागृती करण्यासाठी आणि गैरसमजूती दूर करण्यासाठी शिक्षण विभागतर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी कार्यशाळेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थीनीची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्त विद्यार्थीनीना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी रमेश पाटील, प्रा. सुहास सदाव्रते आदीची उपस्थिती होती. या कार्यशाळेत मान्यवरांनी विविध विषयाच्या अनुषंगाने तपशीलवार मते मांडली. तसेच या योजनेतील यश-अपयश यासंदर्भातील चर्चा केली व योजना अधिकाधिक यशस्वी व्हावी म्हणून सर्वार्थाने प्रयत्न व्हावेत, असे म्हटले. (प्रतिनिधी)