शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकल ढकलून शहरात पेट्रोल,गॅस दरवाढीचा निषेध

By admin | Updated: July 7, 2014 00:16 IST

जालना : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ करून ‘बुरे दिन’ आणल्याचा आरोप करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी शहरातून मोटारसायकल ढकलण्याचे आंदोलन करण्यात आले.

जालना : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसची दरवाढ करून केंद्र सरकारने ‘अच्छे दिन’ नव्हे, तर ‘बुरे दिन’ आणल्याचा आरोप करून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी शहरातून मोटारसायकल ढकलण्याचे आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून मोटारसायकल हाती घेऊन पायी रॅली काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली निघालेल्या या रॅलीत आ. कैलास गोरंट्याल, महिला अध्यक्षा विमलताई आगलावे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष बदर चाऊस, शहराध्यक्ष अब्दुल हाफिज, डॉ. सुभाष ढाकणे, सदाशिव गाढे, अंकुश राऊत, पं.स. उपसभापती सोपान तिरूखे, संजय जगदाळे, न.प. गटनेते राहुल हिवराळे, नगरसेवक महावीर ढक्का, अरूण मगरे, पार्वताबाई रत्नपारखे, मोहन इंगळे, संतोष माधवाले, वाजेदखान, महेंद्र अकोले, वसंत डोंगरे, शीतल तनपुरे, राम सावंत आदींचा यात प्रामुख्याने सहभाग होता. जिल्हाध्यक्ष डोंगरे व आ. गोरंट्याल यांनी सर्वप्रथम मोटारसायकल ढकलून या आंदोलनाचा शुभारंभ केला. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत सरकारने केलेली पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमतीतील वाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ही रॅली राम मंदिर, टांगा स्टँडमार्गे मामा चौक येथे पोहोचली. यात दिगंबर पेरे, सय्यद मुसा, अरूण सरदार, मंजितराव टकले, सोनाबाई निकाळजे, गणेश गोरे, ज्ञानेश्वर डुकरे, मनोहर उघडे, रहिम तांबोळी, नीलेश खंडेलवाल, जफरखान, संजय खडके, विनोद यादव, इसाखान, पिंटू रत्नपारखे, कादर मोमीन, रमाकांत मद्दलवाल, मंगल खांडेभराड, सुमन निर्मळ, विनोद गड्डम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)