शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

तासिका चालू असताना मोबाईल वाजल्यास शिक्षकांना दंड

By admin | Updated: June 17, 2014 00:51 IST

भोकर : ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची नाळ जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत जोडली गेली असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्नशील असावेत़ अध्यापनाचे काम

भोकर : ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांची नाळ जिल्हा परिषदेच्या शाळेसोबत जोडली गेली असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रयत्नशील असावेत़ अध्यापनाचे काम चालू असताना गुरूजनांचा मोबाईल वाजल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी येथे केले़शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्रकाश गब्बा राठोड यांनी भोकर येथील जिल्हा परिषद हायस्कूलला भेट दिली व विद्यार्थ्यांना पूष्प देवून स्वागत करीत पुस्तकाचे वाटपही केले़ यावेळी ते बोलत होते़ व्यासपीठावर मुख्याध्यापक डी़ बी़ राठोड, सुभाष यशवंतकर, मनोजसिंह चौव्हाण, विठ्ठल फुलारी, संदीप पा़ गौड यांची प्रमुख उपस्थिती होती़ उपाध्यक्ष राठोड म्हणाले, रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा २४ जूनपासून भरण्यात येतील़ शाळेच्या संरक्षण भिंतीसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात येईल़ शैक्षणिक सुविधा देण्यात येणार असले तरी शिक्षकांनी पुढची पिढी घडविण्याचे काम नेटावे करावे़ सूत्रसंचालन विजया घिसेवाड तर टी़ ए़ देशमुख यांनी आभार मानले़ (वार्ताहर)