शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
8
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
9
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
10
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
13
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
14
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
15
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
16
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
17
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
18
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
19
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
20
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचे तापमान ४४ अंशावर

By admin | Updated: April 22, 2016 00:23 IST

परभणी : बुधवारी या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान जिल्ह्यात नोंद झाल्यानंतर गुरुवारी मात्र त्यात अल्पशी घट होत परभणीचा पारा ४४ अंशावर स्थिरावला़

परभणी : बुधवारी या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान जिल्ह्यात नोंद झाल्यानंतर गुरुवारी मात्र त्यात अल्पशी घट होत परभणीचा पारा ४४ अंशावर स्थिरावला़ यावर्षी जिल्ह्यात तापमान चांगलेच वाढले आहे़ एप्रिल महिन्यातच पारा ४४ अंशावर पोहचल्याने परभणीकर त्रस्त झाले आहेत़ विशेष म्हणजे बुधवारी जिल्ह्याचे तापमान ४४़२ अंश एवढे होते़ त्यात गुरुवारी केवळ ०़२ अंशाची तापमानात घट झाली़ दिवसभर कडक उन्हाने नागरिक त्रस्त झाले होते़ शहरातील रस्त्यावरही तुरळक स्वरुपाची वाहतूक पहावयास मिळाली़यावर्षी मार्चपासून जिल्ह्याचा पारा ४० अंशाच्या पुढे सरकारला आहे़ त्यामुळे उन्हाच्या तिव्रतेत वाढ झाली असून, दिवसभर कडक ऊन आणि रात्री उकाडा जाणवत आहे़ उन्हाचा सर्वाधिक फटका बालके आणि ज्येष्ठ नागरिकांना बसत आहे़ (प्रतिनिधी)