मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
‘लोकमत’ने ९ जानेवारी २०२३ रोजी अचानक मकबऱ्याची जमीन कशी वाढविण्यात आली, यावर प्रकाश टाकला होता. त्यानंतर आता भूमिअभिलेख अधीक्षकांचा मोठा निर्णय, नेमकी किती आहे बीबी का मकबऱ्याची मूळ जमीन? ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून कोल्हापूर आणि नाशिकमध्ये करोडो रुपये भरून बॅगा आणल्या होत्या, असा दावा ठाकरे गटाचे राज्यसभा खासतदार संजय राऊत यांनी केला होता. यावरून आता शिंदे गटाकडून प्रत्युत्तर आले आहे. ...