शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पस क्लब नोंदणीला मोजकेच दिवस

By admin | Updated: August 20, 2014 01:49 IST

जालना : लोकमत कॅम्पस् क्लबच्या सदस्य नोंदणीला विविध शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीसाठी काही मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.

जालना : लोकमत कॅम्पस् क्लबच्या सदस्य नोंदणीला विविध शाळेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नोंदणीसाठी काही मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत.गोल्डन ज्युबली, रेयान इंटरनॅशनल, पोदार इंग्लिश स्कुल, सेन्ट मेरी, अनिल जिंदल स्कुल, किड्स केंब्रिज, एमआरडिए स्कूल, आनंद पब्लिक, शेमरॉक स्कूल, देवगिरी इंग्लिश, विठ्ठल प्रायमरी आर एच व्ही, एस बी स्कूल, सी टी एम के, बी पी उगले, स्कूल रूषी विद्या सकलेच्या, राजर्षी शाहू, सील्व्हर ज्यूब्ली, किंग्स इग्लीश ए टू झेड नर्सरी, जी. जी. बगडीया स्कूल आदी शाळांमधून सदस्यता नोंदणी सुरु आहे. कॅम्पस क्लब हे विदयार्थ्यांच्या कलगुणांना वाव देणारे सर्वांत मोठे व्यासपीठ आहे. कॅम्पस क्लबच्या माध्यमातून अंतरशालेय क्रीडा, खुल्या स्पर्धा, बौद्धिक विकासाला चालना देणारे आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. नोंदणी करताच सदस्यास ओळखपत्र देण्यात येते. १५० रुपये किंमतीची पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त अन्य प्रायोजकांकडून दीड हजार रुपयांच्या विविध आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे. १५०००० रू किंंमतीचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. अधिक माहिती व सदस्य नोंदणीसाठी लोकमत भवन गीता कॉम्प्लेक्स, गादिया हॉस्पिटल समोर भोकरदन नाका, जालना ९६६५१०११३४ या क्रमांकावर तसेच अभिनव करिअर अकॅडमी, डबलजीन जुना जालना (९४०३३४०४५०), रुख्मिणी गिफ्ट सेंटर शिवाजी पुतळा नवीन जालना (८२७५९३०९११), शिवानी कलेक्शन, शनि मंदीर (९४२४२७४९१४), हॅलो किड्स बी आर जिंदल मार्केट नविन जालना (०२४८२-२३४५७७), श्री साई गिफट सेंटर, मेन रोड चंदनझिरा, (९४२१३१८४५८) येथे नोंदणी सुरु असल्याचे लोकमत टाईम्स कॅम्पस् क्लबतर्फे करण्यात आले़ (वार्ताहर)