शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

आॅलिम्पिक संघटना करणार क्रीडा मार्गदर्शक, शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:42 AM

औरंगाबाद जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजवावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवताना औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे यंदापासून क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांचा गौरव करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात क्रीडा संस्कृती रुजवावी, तसेच जास्तीत जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवताना औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेतर्फे यंदापासून क्रीडा शिक्षक, मार्गदर्शकांचा गौरव करण्यात येणार आहे.आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडवण्यात प्रशिक्षक, क्रीडा शिक्षकांचे मुख्य योगदान असते; परंतु त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने आयोजित हा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी शहरातील विविध क्रीडा संघटनांनी पुरस्कारासाठी क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक यापैकी एका नावाची शिफारस संघटनेच्या लेटरहेडवर औरंगाबाद जिल्हा संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, सहसचिव दिनेश वंजारे यांच्याकडे २० जानेवारीपर्यंत करावी, असे आवाहन औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, कार्याध्यक्ष बिजली देशमुख, उपाध्यक्ष कमांडर विनोद नरवडे, सौरभ भोगले, डॉ. उदय डोंगरे, डॉ. अब्दुल कदीर, डॉ. फुलचंद सलामपुरे, सचिव गोविंद शर्मा, डॉ. मकरंद जोशी, कुलजितसिंग दरोगा, विश्वास जोशी आदींनी केले आहे.