शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कृषी अधिकाऱ्यांस घेराव

By admin | Updated: June 13, 2015 23:49 IST

आष्टी: परतुर तालुक्यातील आष्टी परिसरात मोठ्या कृषीकेंद्र चालक प्रमाणात चढ्या दराने बियाणाची विक्री करत असल्याने

आष्टी: परतुर तालुक्यातील आष्टी परिसरात मोठ्या कृषीकेंद्र चालक प्रमाणात चढ्या दराने बियाणाची विक्री करत असल्याने याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी कृषी अधिकारी यांना घेराव घालून याबाबात जाब विचारला. तालुक्यात मृगनक्षत्राचा पाऊस जोरदार पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकरीही मोठ्या आशेवर बियाणाची खरेदी करतांना दिसून येत आहे. याचाच फायदा परिसरातील कृषी केंद ्रचालकांनी चालविला आहे. बियाणाच्या पिशवीपेक्षा जादा दराने बियाणाची विक्री करत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. बियाणाचा कृत्रीम तुटवडा भासवून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही कृषी केंद्रचालक करत आहेत. या बाबात वारंवार कृषी अधिकाऱ्यांना सुचना देवूनही याकडे दुर्लंक्ष होत असल्याने शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण आहे. तालुका कृषी अधिकारी व्हि.जी.कांबळे, गुण नियत्रंक एस.आर.पोटे आर.टी.तेलंग यांच्या पथकाने आष्टीला शनिवारी भेट दिली असता शेतकऱ्यांनी याबाबात कृषी अधिकाऱ्यांना घेराव घालून संबधीतांवर कारवाई करण्याची मागणी केली. आणि बियाणाचा होणार काळाबाजार रोखण्याची मागणी केली. (वार्ताहर) आधीच दुष्काळोन पछाडलेल्या शेतकऱ्याना पावसाने दिलासा दिला आहे. चांगला पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. परंतु कृषी केंद्रचालकांनी मोठ्या प्रमाणात बियाणाची चढ्या दराने विक्री करत असल्याने शेतकरी हैराण आहेत. ९३० रूपये अजित या वाणाची बियाणाची पिशवी पहिल्यांदा किमंत होती. शासनाने ती १०० रूपये कमी करून ८३० रूपयांना विकण्याची सक्ती केली आहे. परंतु कृषीकेंद्रचालक बियाणाचा तुटवडा असल्याची बतावणी करून एक बियाणाची पिशवी १ हजार रूपयापर्यत विकत असल्याचे चित्र आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्यान बघण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.