शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

पैनगंगा नदीपात्रातून नऊ ट्रॅक्टर पकडले

By admin | Updated: June 16, 2014 00:25 IST

श्रीक्षेत्र माहूर: पैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा व वाहतूक करणारी ९ वाहने तहसीलदारांनी कारवाई करुन ताब्यात घेतली़

श्रीक्षेत्र माहूर: पैनगंगा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा व वाहतूक करणारी ९ वाहने तहसीलदारांनी कारवाई करुन ताब्यात घेतली़ तालुक्यात पैनगंगा नदीपात्रात अधिकृत सात वाळू घाट आहेत़ त्यापैकी दोन सायफळ व दिगडी कुलेमार यांचा लिलाव झाला असून नेर, टाकळी, लांजी, हिंगणी, शिवूर, पडसा, चोलेपेंड या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी अनधिकृत रस्ते तयार करुन येथून दररोज शेकडो ट्रॅक्टर वाळू चोरी केली जाते़ याबाबत लोकमतने सविस्तर वृत्त प्रकाशित केले़ याची दखल घेत तहसीलदारांनी १२ व १३ रोजी मोहीम राबवून ९ ट्रॅक्टर्स वाळू व मुरुम अवैधरित्या वाहतूक करताना पकडले. या नऊ ट्रॅक्टर्समध्ये दोन ट्रॅक्टर्स विना नंबर ही चोरटी वाहतूक करीत होते़ यापैकी तीन ट्रॅक्टर्स मालकांनी त्यांचेकडे वाळू वाहतूक करण्याच्या सायफळ घाटाच्या पावत्या सादर करुन आम्ही निर्दोष आहोत असा खुलासाही दिला़ अन्य वाहनधारकांकडे मात्र वाळू उपसा अथवा वाहतुकीची कुठलीच परवानगी नाही.पावसाळा सुरू झाल्याने या वाळू घाटातून तस्करांकडून जोरदार चोरी सुरू आहे़ यावर्षी वाळूघाट हर्रासी न झाल्याने शासनास आधीच ४ ते ५ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी फेरले़ शिवाय ग्रामपंचायतींना गौण खनिज अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.पावसाळ्यात वाळू उपसा बंद असतो़ या कालावधीत वाळूचे दर वधारतात़ याचा फायदा उठविण्यासाठी वाळू तस्कर पैनगंगा नदीपात्रात सक्रिय झाले आहेत़यावर आळा घालण्यासाठी मोहीम सातत्याने सुरु ठेवण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे़ (वार्ताहर)