शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

तरुणच ठरविणार आमदार

By admin | Updated: October 1, 2014 00:37 IST

गजेंद्र देशमुख , जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांत मातब्बर पुढाऱ्यांमुळे प्रचारात रंगत आली आहे. पारंपरिक मतदारांसोबतच खऱ्या अर्थाने आपला आमदार कोण असावा

गजेंद्र देशमुख , जालनाजिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघांत मातब्बर पुढाऱ्यांमुळे प्रचारात रंगत आली आहे. पारंपरिक मतदारांसोबतच खऱ्या अर्थाने आपला आमदार कोण असावा हे आता तरुणच ठरविणार असल्याचे आकडेवारी स्पष्ट होते. तरुणांचा कौल महत्वाची भूमिका बजावणार आहे. जिल्ह्यात ३० ते ३९ या वयोगटांत तब्बल ३ लाख ९२ हजार ९७७ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदार ५,६४७ मतदार आहेत.जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये सोमवारी छाननी प्रक्रियेअंती एकूण १७७ उमेदवारांपैकी ४१ उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता १३६ उमेदवार निवडणूक रिंंगणातत आहे. विविध पक्षांच्या मात्तबर तसेच अपक्ष उमेदवारांनी आपल्या जातीपातीच्या गणितासह पारंपरिक मतदारांवर आपली व्यूहरचना आखल्याचे दिसून येते. गणित जुळविली जात आहेत. असे असे असले तरी गत काही वर्षांत मतदान करण्याविषयी झालेली जागृती व मतदानाची वाढलेली टक्केवारी यामुळे तरुणांचे मतदान कोणत्या उमेदवाराकडे झुकते, यावरच भवितव्य अवलंबून असणार आहे. काही वर्षांपर्यंत जात, पात, धर्म यावर अधारित मतदानाची मोठी आघाडी होती. आता हे सर्व चित्र बदलत आहे. मतदान व्यक्तीकेंद्रीत झाले आहे. पारंपरिक मतदानाला बऱ्याच अंशी तडा गेला आहे. १८ ते ९९ वयोगटांत १३ लाख ७१ हजार ५९१ मतदरांची नोंद असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.यात प्रामुख्याने १८ ते १९ गटांत २५ हजार ८४७, २० ते २४ वयोगटांत १ लाख ५३ हजार ३४४, २५ ते २९ १ लाख ४६ हजार ८७४ तर ३० ते ३९ वयोगटांत ३९२९७७ मतदार आहेत. तर ९० ते ९९ वयोटांत ५६४७ मतदार आहेत.तरुण म्हणतात, विकासाला मतआज रोजी मतदान हे व्यक्तिकेंद्री झाले आहे. जो व्यक्ती मतदार संघाचा विकास करेल, अथवा करु शकते त्याच उमेदवारास तरुणांची पसंती आहे. अनेक तरुणांनी हे कबूलपण केले. जात अथवा धर्मापेक्षा विकास महत्वाचा आहे. हे तरुणांनी ठासून सांगितले. त्यामुळे जो करेल काम त्याला जनता मत देईल.